Kavita Lad Post Daughter Photo | कविता लाड यांनी शेअर केला आपल्या मुलीचा फोटो | Lokmat Filmy

2021-09-16 13

अभिनेत्री कविता लाड यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं...
२००३ साली अभिनेत्री कविता लाड या आशिष मेढेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या... ईशान आणि सनाया ही त्यांची दोन मुलं आहेत.... कविता लाड मेढेकर यांचे पती आशिष मेढेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत... नुकतेच त्यांनी गौरी गणपतीचे औचित्य साधून आपली लेक सनाया सोबतचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला..Pooja Vo
#Kavitalad #Lokmatfilmy #ekalagnachigoshta #Lokmat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber